तुमचं Find Abhyasika खातं तुम्ही कधीही कायमचं delete करू शकता.
OTP ने खातं delete करा
App मधून
- Profile → Terms & privacy → Delete account उघडा.
- OTP टाकून खात्री करा.
Website वरून
- वरचं बटण दाबा.
- नोंदणीचा मोबाईल नंबर व SMS ने आलेला OTP टाका.
काय होतं
खातं लगेच delete होतं. अभ्यासिकेने दिलेल्या पावत्या व प्रवेश नोंदी कायद्यानुसार त्या अभ्यासिकेकडे राहतात.
मदत
info@ritonyx.in · 9903502121 (सोम–शनि, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6).