तुमचं खातं व माहिती पुसायची असेल तर नोंदलेल्या मोबाईलवर OTP घेऊन विनंती करा.
OTP ने विनंती करा
कसं?
- https://ritonyx.in/prodeskbook/delete-account/ हे पान उघडा (app मधून "Data पुसणे" → "विनंती करा").
- मालक की सदस्य ते निवडा, नोंदलेला मोबाईल टाका, OTP टाका.
- विनंती क्रमांक मिळतो; आम्ही 30 दिवसांत पुसतो व कळवतो.
काय पुसलं जातं?
- मालक: खातं, शाखा, स्टाफ, सदस्य, फोटो व सगळ्या नोंदी.
- सदस्य: नाव, नंबर, फोटो व वैयक्तिक माहिती (त्याच्या व्यवसायाला कळवून).
काय राहतं?
- पावत्यांची नोंद (रक्कम, तारीख, क्रमांक) — कायद्याने 6 वर्षं, फोन नंबरशिवाय.
- Backup मधल्या प्रती 90 दिवसांत आपोआप पुसतात.
आधी Export करा
पुसल्यानंतर माहिती परत मिळत नाही — आधी app मधून Excel Export घ्या.